दुःखद निधन: अंजनाबाई आनंदा राऊत यांचे निधन

दुःखद निधन: अंजनाबाई आनंदा राऊत यांचे निधन

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब आनंदा राऊत यांच्या मातोश्री अंजनाबाई आनंदा राऊत यांचे आज १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ४:४० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. अंजनाबाई यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, जावई, नातवड आणि पाच बहिणी असा परिवार आहे.

आज सकाळी १०:३० वाजता जाधव वस्ती येथे त्यांच्या अंतविधीचा कार्यक्रम पार पडला. तसेच, अंजनाबाई यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम २२ डिसेंबर २०२४ रोजी रविवार सकाळी ८:३० वाजता त्रिवेणी ईश्वर देवस्थान, हाडिनिम गाव येथे होणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.