अहमदनगर, : जिल्हा गावपातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची "
प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. बायोमेट्रिकवर फक्त जिल्हा परिषद कर्मचारी ठेवण्याऐवजी
आधार बेस बायोमेट्रिक प्रणाली सुरू करावी व इतर ठिकाणी
परिषदेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच इतरही हजेरी एकाच छताखाली व्हावी, बायोमेट्रिक हजेरी सुरू करून त्यामध्ये जिल्हा परिषदेबरोबरच
शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची यासाठी जिल्हा परिषद प्रशासन इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश करणे गरजेचे आहे.
प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये प्रयत्न करीत आहे. ही बायोमेट्रिक -सुधीर भद्रे, जिल्हाध्यक्ष, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन
बायोमेट्रिक हजेरी होणे गरजेचे आहे. हजेरी ग्रामपंचायतीत होण्यासाठी
त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार
घेऊन त्यावर तातडीने कामकाज
महसूल, कृषी व पोलिस प्रशासनासह इतरही कार्यालयांतील
करावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमधून कर्मचाऱ्यांची हजेरी ग्रामपंचायत कार्यालयांत असणे गरजेचे आहे.
विविध संघटनांकडून होत आहे. व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाने तसे प्रयत्न करावेत, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार
जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील ही बायोमेट्रिक हजेरी फक्त जिल्हा
करणार आहोत.
चौदा पंचायत समित्यांमध्ये आधार परिषदेच्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे, मधुकर म्हसे, प्रदेश संपर्कप्रमुख, क्रांतिसेना
बेस बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू तर इतरही शासकीय कार्यालयातील
करण्यात येत आहे. त्यासाठी एकूण
चार लाखांच्या १९ मशिन खरेदी
जा हे
करण्यात आलेल्या असून, त्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन, अखिल जण उशिरा कामावर येणे व लवकर जाण्याचे प्रकार घडत आहेत.
बसविण्याची प्रक्रिया आता सुरू भारतीय क्रांतिसेना आदी संघटनांतर्फे हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयात
झालेली आहे. त्यापाठोपाठ जिल्हा मुख्यमंत्र्यांकडे ई-मेल, निवेदने बायोमेट्रिक हजेरी असणे गरजेचे आहे.
परिषदेतील विविध संवर्गातील
पाठवून करण्यात आलेली.
-रोहित आव्हाड, जिल्हा संपर्कप्रमुख, रिपब्लिकन पक्ष (आंबेडकर गट)
कर्मचाऱ्यांची एकाच छताखाली "ग्रामीण भागात नियुक्ती असूनही अनेक जण तेथे न राहत