नेवासा तालुक्याला भेटनार दोन लोकप्रतीनिधी
अजीत पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा.
नेवासा ( प्रतिनिधी) महायुतीचे सर्वात कमी वयाचे उमेदवार आसनारे अजीत पवार गटाचे अब्दुल शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने महायुतीची अधिकृत उम्मीदवारी आसताना देखिल त्यांनी समझदारीची भुमिका घेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या साठी फॉर्म माघे घेतला व प्रामानिक पणे महायुती धर्म पाळला आणि महायुती चा प्रचार केला निवडनुक़ प्रचारा दरम्यान कुनावर टीका टिपण्णी न करता व्हिजन व विकासावर बोलनारा नेता म्हनुन ओळख मिळवली आपली रेष कशी मोठी होईल यावर लक्ष केंद्रित केले.ओबीसी समाज अल्पसंखयाक समाज शेख यांच्या पाठीशी उभा राहिला तसेच तालुक्यात लाडकी बहिन योजना, अजीतदादा आरोग्य योजना,बचत गटाचे सक्षमीकरण अतिशय अचूक पद्धतीने केल्याने अब्दुल शेख यांचा महायुतीला चांगलाच फ़ायदा नीवडनुक निकालात दिसुन आला त्या मूळे शेख यांचे राजकीय पुनर्वसन करन्यासाठी शेख यांना संधी मीळनार आसल्याचे बोलले जात आहे. शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा चालु आसुन अब्दुल भैय्या शेख यांची विधान सभा निवडनुकित महत्वाची भुमिका बजावलेली असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यंमंत्री अजीत पवार यांच्या जवळचे विश्वासु आसनारे शेख यांची विधान परिषद सदस्य किंवा महामंडळासाठी साठी वर्णि लागनार आसल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे..नेवासा राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे उत्साह निर्माण झाला आसुन शेख यांच्या नेतृत्वात कमी वेळेत राष्ट्रवादी ने आपली ताकद निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांचा शेख यांना जिल्हापरिषद नींवडनुक लढवीन्याकरीता देखिल आग्रह होत आहे.शेख यांना मुंबई येथे बोलाऊन घेतल्याचे समजत आहे सर्व समावेशक चेहरा आसनारे शेख यांचे महिलांसाठी मोठे कार्य आहे.त्यांच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमानात दिसुन आली आहे.अता अब्दुल शेख़ हे राज्याचे राजकारनात जातात की जिल्हा परिषद नीवडनुकीसाठी उमेदवार म्हनुन समोर येतात या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
चौकट -: अब्दुल भैय्या शेख यांचा महायुती साठी मोठा त्याग असुन त्यांनी सर्व समाजाला घेऊन वाटचाल केली आहे.त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अतिशय चांगले काम करत आहे येनार्या स्थानिक स्वराज्य नींवडनुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुक्यात चांगले यश संपादित करेंन.आशा युवा नेत्याला पक्षाने संधी दिली तर पक्ष संघटन अधिक मजबुत होईल.
अशोक मोरे,तालुक़ा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेवासा विधानसभा.
नेता नव्हे मित्र-:सर्वाना हवा हवासे वाटनारे भैय्या आम्हा युवकांना कुटुंबातिल सहकारी आसल्यासारखी वागनुक देतात सर्वाच्या अड़ी अड़चनी मधे ऊभे राहतात.म्हनुन आम्हाला ते नेता नाही तर मित्र वाटतात आशा सर्वसाधारन व्यक्तिला न्याय मीळाला पाहिजे.
अभिराज आरगडे पाटिल,नेवासा विधानसभा
युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी