*नामदार शंकराराव गडाख नेवासा विधानसभा स्मशाल चिन्ह घेऊन विधानसभा लढणार*
*माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब*
प्रतिनिधी गणेश चौगुले
नेवासा : नेवासा बाजार समिती येथील नवीन कॉम्प्लेक्स चे उदघाटन सोहळा आज पार पडला. सभेला उद्देशून ✒️या कार्यक्रम निमित्ताने माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब यांनी नामदार शंकरराव गडाख हे होणाऱ्या विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मधील उ. बा.टा. शिवसेना स्मशाल चिन्ह घेऊन सामोरे जाणार असल्याचे कळते. नेवासा तालुक्यातील इतर संस्था ते सोबत घेऊन चालणार असल्याचे कळते. शक्ती प्रदर्शन करीत यंत्रणा कामाला लागली असल्याचे कळते.