नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये शौर्य दिन एक जानेवारी साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे नेते मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली यावेळी गणेश झग रे म्हटले की महाराष्ट्र मध्ये छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापन करून गोरगरीब लोकांना सहकार्य करून आसरा दिला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा काढून सर्वांना एकत्र येऊन गोरगरीब लोक होणारे अन्याय रोखण्यासाठी बाबासाहेबांनी कायदा काढला याच कायद्याला सरांनी मानलं पाहिजे मक्तापूर गावातील शिवशक्ती भीमशक्ती हे सामाजिक कार्यासाठी वापरली पाहिजे याचा कोणी राजकीय फायदा घेऊ नये आणि मग तर गावांमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शिवजयंती भीम जयंती जिजाऊ जयंती असे सर्व कार्यक्रम एकत्र ग्रामस्थ करता मक्तापूर गावचा एक आदर्श गाव मानले जातो असे झग रे यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील अनिल लहारे सरपंच सुशीलाताई लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे एकलव्याचे नेते अविनाश गोरक्षनाथ बर्डे अविनाश हिवाळे अशोक भानदास कांगणे येऊ शक चव्हाण सुरज हिवाळे मयूर साळवे जोईल साळवे प्रकाश माणिकचंद साळवे सुनील साळवे नंदराम साळवे सचिन गायकवाड आकाश बनकर उपसरपंच अविनाश साळवे गोरक्षनाथ बर्डे शिवसेना शिंदे गटाचे मनोज झग रे आजिनाथ झग रे अनिल साळवे प्रदीप साळवे आजिनाथ जामदार राहुल जामदार सचिन गायकवाड अनिल साळवे निवृत्ती सातपुते अगदी मक्तापूर ग्रामस्थ भीमशक्ती शिवशक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते नेवासा प्रतिनिधी गणेश झग रे