*केंद्र स्तरावर वक्रुत्व स्पर्धामध्ये चैताली कु-हे हीचा प्रथम क्रमांक...*
*खरवंडी ( १२ ) :-* नेवासा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा विवीध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक यात.
१) वक्रुत्व स्पर्धामध्ये चैताली कु-हे हीचा प्रथम क्रमांक २) वेशभुषा प्रथम क्रमांक श्रावणी संतोष तांदळे हीचा प्रथम क्रमांक.
३) वैयक्तीक गीत गायन मध्ये श्रावणी संतोष तांदळे हीचा तृतीय क्रमांक आला.
*कीलबील गट*
१) वक्रुत्व स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक सिध्दी सुनील तांदळे हीचा आला.