नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये मराठा सुकाना समिती व सकल मराठा समाज जय श्रीराम मित्र मंडळ च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल फटाकडे फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग् रे यांचा मक्तापूर ग्रामस्थाने सत्कार करण्यात आला यावेळी गणेश झगरे म्हटले की अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा आंदोलन चालू होतं या आंदोलन बलिदान गेले तसेच मराठा युद्ध म्हणून जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान पोखरला आंदोलला अखेर यश मिळाले बद्दल सकल मराठा महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांचा हा विजय आहे याच्या सर्व श्रेय मनोज दादाला मिळत आहे व येणाऱ्या काळामध्ये गोरगरीपुरांना याचा फायदा शंभर टक्के होणार सर्वांनी एक आनंद झाल्याबद्दल त्यांचे धन्यवाद असे झग रे म्हटलं यावेळी उपस्थिती मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे आजिनाथ नानासाहेब जामदार गणेश कांगणे अविनाश बर्डे प्रगतकार शेतकरी अनिल बर्डे सचिन लहारे नितीन कांगणे अमोल बर्डे शिवसेनेचे मनोज झग रे आजिनाथ झग रे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील अनिल लहारे सरपंच सुशीला ताई लहारे गोरक्षनाथ वडे दिलीप बर्डे अशोक भानदास कांगणे बाळासाहेब कांगणे अमोल सातपुते जॉईन साळवे कृष्णा बर्डे प्रदीप साळवे गंगाराम लहारे अण्णा पाटील खैरे प्रदीप बर्डे दीपक बर्डे दीपक शिंदे सचिन गायकवाड मजनू शेख अमोल भागवत राजेंद्र कोळेकर योगेश कांगणे तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेबांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल सकल मराठा समाज मक्तापूर ग्रामस्थांचे वतीने धन्यवाद व अभिनंदन करण्यात आली या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित होते