उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तथा नेवासा तालुक्यातील शहापूर गावचे पोलीस पाटील श्री. शिवाजीराव कोलते पाटील यांना
0
August 02, 2025
दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तथा नेवासा तालुक्यातील शहापूर गावचे पोलीस पाटील श्री. शिवाजीराव कोलते पाटील यांना सन्माननीय जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया साहेब, सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब, मा. आ. श्री. संग्रामभैया जगताप, मा. श्री. यशवंत डांगे साहेब(मनपा आयुक्त ), मा.श्री. शैलेश हिंगे साहेब (अपर जिल्हाधिकारी), मा. श्री. दादासाहेब गिते साहेब(निवासी उपजिल्हाधिकारी) या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला.गावपातळीवर उल्लेखनीय काम करणे तसेच प्रशासकीय यंत्रणेला मदत करणे कामी वेळोवेळी सहकार्य करणे यासाठी हा पुरस्कार दिला आहे.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नेवासा तालुका तहसीलदार डॉ. संजय बिरादार साहेब, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय जाधव साहेब,नेवासा पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. संतोष पवार, जिल्हा सचिव श्री. आदेश साठे, पोलीस पाटील सुभाष भांगे, संदीप लहारे, महेंद्र बिडगर,मिनाक्षी रिंधे, सोनाली मते, स्मिता लवांडे, अंजली काळे, रजिया शेख, सुनिता तुपे, चंद्रकांत उंदरे,बाळासाहेब साळुंके, विठ्ठल शेंडे, गणेश सोमूसे, साधना काळे, ताराचंद बनकर, संजय साठे, संतोष घुंगासे, अनिता मते, स्वाती घोरपडे, सविता पाटील, रवींद्र काकडे, विठ्ठल घोडेचोर, एकनाथ कोतकर, दिलीप पटारे, प्रल्हाद विधाटे, मंगल शेजूळ, फकीरमहंमद शेख, मछिंद्र लिपने, अशोक पुंड, सुनील ठोंबळ आदी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनी या सर्वांनी अभिनंदन केले.