नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे विधान भवनात आगमन
📍 ९ जुलै २०२५, विधान भवन, मुंबई – पावसाळी अधिवेशन २०२५ | आठवडा २ • दिवस ३
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी नेवासा मतदारसंघाचे आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांचे आज मुंबईतील विधान भवनात आगमन झाले. या प्रसंगी त्यांच्यासोबत आमदार श्री. अमोल खताळ पाटील आणि आमदार श्री. काशिनाथ दाते सरही उपस्थित होते.
राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्यासाठी आमदार लंघे पाटील अधिवेशनात सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा व मागण्यांसाठी त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.