येथे वृक्षारोपण समारंभ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काशीविश्वेश्वर मंदिर तरवडी
नेवासा प्रतिनिधी.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, दिनांक __26 जुलै रोजी नेवासा तालुक्यातील तरवडी येथील काशीविश्वेश्वर मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण समारंभ पार पडला.
हा कार्यक्रम युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी तालुक्यातील व पक्षातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवर: श्री.बाळासाहेब पाटील (तात्या),शंकर कन्हेरकर,
,माऊली कन्हेरकर,मकरंदजी राजहंस,
कैलास राजगुरू,सतीशजी कावरे,
रवी पुंड.जावेद शेख, सचिन दरवडे,अभिराज आरगडे,अनिकेत भारस्कर,अफसर सय्यद,शंकर उमाप,विश्वजित देशमुख,रमेश बाबा भारस्कर,मंगेश साळवे, रावसाहेब भारस्कर, गोविंद पाटील,अदीत्य कांबळे, प्रेम बोरूडे, आकाश भारस्कर, मंगेश भारस्कर, संकेत थोरात,सागर भारस्कर,संदीप भारस्कर, कैलास गवळी,शुभम दरवडे, उपस्थित होते.🙏