ज्ञान माऊली चर्च नेवासा ज्ञान माऊली चर्चेचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान माऊली चर्चेत कमिटीचे सालाबाद प्रमाणे फेरबदल करण्यात आला त्याप्रसंगी सर्व धर्मग्रामातील लोकसमुदायाच्या साक्षीने ज्ञान माऊली चर्चच्या कमिटी मध्ये उपाध्यक्षपदी श्री पंडित सर सचिव पदी श्री शाहराव सर आणि खजिनदारपदी सौ धोंगडे ताई यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे त्याबद्दल सर्व धर्मग्रामातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी उपस्थित ज्ञानमाऊलीचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव फादर लोंढे फादर आढाव उपस्थित भाविक श्री मार्कस भाऊ बोर्डे श्री सचिन धोगङे श्री राजेंद्र पंडित श्री राजेंद्र पवार श्री पप्पू भाऊ मगर श्री संजय भाऊ वाघमारे श्री मीखाईल पातारे सर अशाप्रकारे धर्मग्रामातील सर्व भाविक उपस्थित होते त्याचप्रमाणे सेंट मेरी स्कूल च्या सर्व धर्म भगिनी समाज विकास समितीच्या सर्व धर्म भगिनी उपस्थित होते