विमा धारक शेतकरयांना खाजगी पिक विमा कंपनीला सरसकट नुकसान भरपाई देण्यास भाग पाडणार गणपतराव मोरे भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य* *कार्यकारिणी सदस्य*


*विमा धारक शेतकरयांना खाजगी पिक विमा कंपनीला सरसकट नुकसान भरपाई देण्यास भाग पाडणार गणपतराव मोरे भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य* *कार्यकारिणी सदस्य*


नेवासा प्रतिनिधी.तक्रारदार शेतकऱ्यांना तर खाजगी पिक विमा कंपनी सरकारकडुन जसा फंड मिळेल तसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे जाहीर केले परंतु चुकीचा निकष नियम व अटी विमा धारक शेतकरयांना लावून शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले गेले व बिगर तक्रारदार शेतकऱ्यांना पिक विमा योजना पासून तक्रजदार व बिगर तक्रारदार भेदभाव करूनवंचित ठेवण्यात आले असून याची आर्थिक झळ नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोसावे लागले कारणाने बांधा शेजारी तक्रारदार शेतकरयांना पिक विमा योजना लागू करण्यात आली मात्र बिगर तक्रारदार शेतकऱ्यांना पिक विमा धारका असून सुद्धा वंचित ठेवण्यात आले असल्यामुळे त्यांना खाजगी पिक विमा कंपनीकडून पिक विमा मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे वक्तव्य भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य गणपतराव मोरे यांनी नेवासा फाटा येथे प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असतांनाच वक्तव्य करताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक पाटील भदगले यांनी आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे स्पष्ट मत व्यक्त करुन प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.