नेवासा तालुक्यातील तरवडी.या. गावामध्येसंत गोरोबा काका, विठ्ठल रुक्मिणी व मुंजोबा या देवतांची प्राणप्रतिष्ठा सोहळा


नेवासा तालुक्यातील तरवडी.या. गावामध्ये

संत गोरोबा काका, विठ्ठल रुक्मिणी व मुंजोबा या देवतांची प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार दि. ८/६/२०२५ रोजी तरवडी येथे कुंभार बांधवांच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात पार पडला या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा व कलश पूजन ह .भ .प. गोपाल गिरीजी महाराज मुकाई देवस्थान उस्थळ दुमाला.तसेच ह .भ .प .मा.आ.पांडुरंग अभंग साहेब यांच्या शुभहस्ते पार पाडला याप्रसंगी गावातील ह. भ.प. रामनाथ महाराज राजगुरू, जनार्धन भालेराव देवा, ह.भ.प.ऋतुजा ताई इंगळे,ह.भ.प. स्वरालीताई भालेराव तसेच कुंभार संघटनेचे श्री विनायक रावजी राऊत डॉ. भाऊसाहेब आवंडकर राजाभाऊ बोरुडे ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे सर कचरू बोरुडे.तसेच जिल्ह्यातील सर्व समाज बांधव त्याचबरोबर गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत चे सर्व सन्माननीय सदस्य तसेच चेअरमन व्हा.चेअरमन सर्व सदस्य ग्रामस्थ व शिवाजीराव महाशिकारे यांच्या प्रेरणेतून परिसरातील सर्व महाशिकारे परिवार. थोरात परिवार. इंगळे परिवार. सर्व.समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ नेवासा तालुका. अध्यक्ष योगेश राऊत. उपस्थित होते.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.