(नेवासा प्रतिनिधी)पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार श्री संदीप भाऊ वारकड यांचे नेवासा शहराच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे शहर आध्यक्ष श्री रोहित भाऊ पवार यांनी शाल व गुलाबापुष्प देऊन हार्दिक अभिनंदन केले प्रसंगी शहराचे उपाध्यक्ष श्री शंकर भाऊ कंनगरे तसेच संतोष चांदणे नदीम शेठ पठाण शेर खान भाई रॉकी शेठ चांदणे सचिन भाऊ चांदणे दत्तू भाऊ साळवे काळू भाऊ शेलार मोहिनीराज चांदणे व प्रसाद शेठ कंनगरे उपस्थित होते .