*चि.अभिषेक विधाटे राज्य पातळीवर स्पर्धेत ब्रॉझ*
नेवासा ( प्रतिनिधी) नेवासा येथील सेंट झेवियर हायस्कूल चा विद्यार्थी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल लक्ष्मण विधाटे यांचे चिरंजीव अभिषेक अनिल विधाटे यास पुणे येथे आयोजित ५१ व्या सब ज्युनिअर राज्य स्पर्धेत सहभाग नोंदविला होता त्यापूर्वी देखील अभिषेक येणे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व स्पर्धेत केले आहे. अभिषेक शेतकरी कुटुंबातील असून देखील सहजरित्या खेळाच्या आवडीतून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. यापूर्वी देखील कुस्ती स्पर्धेत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने प्रतिनिधित्व केले आहे त्याला गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे या यशाबद्दल त्याचे अभिनंदन प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षण महर्षी साहेबराव पाटील घाडगे श्री संभाजीराव निकाळजे सर विष्णू सर सेंट मेरी मुकेश सर प्रहार जनशक्ती पक्षाचे अहिल्यानगर चे पदाधिकारी जिल्हा संघटक माऊली सांगळे, बाळासाहेब खर्जुले, जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड. पांडुरंग औताडे, मेजर महादेव आव्हाड, किसान आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष जालिंदर आरगडे, वाहतूक प्रमुख चंद्रकांत नवथर पाटील, युवक अध्यक्ष विकास कोतकर, तालुका उपाध्यक्ष, नागनाथ आगळे, प्रहार उपाध्यक्ष पांडुरंग नवले, शेतकरी प्रमुख राजेंद्र कळसकर सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ नवले, पाणी वापर संस्था संचालक आदिनाथ पाटील कडू यांनी अभिषेक याच्या याच्याबद्दल कौतुक केले आहे.