विश्वविनायक मल्टीस्टेट मध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला
नेवासा ( प्रतिनिधी ) नेवासा शहरांमध्ये विश्वविनायक मल्टीस्टेट मध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद पोतदार साहेब शाखा अधिकारी जयश्री दारुंटे सह व्यवस्थापक सौरभ दूधे कॅशियर ईश्वरी गरूटे रोहन पोतदार चेअरमन मोदक शहाणे त्यांच्या अध्यक्ष खाली व्यंकटेश मल्टीस्टेट शाखा नेवासा शाखेमध्ये आमंत्रित करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण प्रेस क्लबचे अध्यक्ष मकरंद देशपांडे पत्रकार कैलास शिंदे संदीप वारकड पत्रकार व सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहून पत्रकार दिन साजरा करण्यात आला ईश्वरी गरुटे मॅडम त्यांनी आभार मानले
नेवासा प्रतिनिधी संदीप वारकड