*बेमुदत आमरण उपोषण करते सौंदळा येथील सरपंच यांच्या उपोषणास पाठिंबा देतांना राष्ट्रवादी चे नेवासा तालुक्यातील नेते अब्दुल भैय्या शेख*
नेवासा :( प्रतिनिधी गणेश चौगुले) नेवासा तालुक्यातील रस्त्यांची अलीकडील पाच वर्षात दयनीय अवस्था झाली आहे. वाहणाची वर्दळ वाढली आहे. अनेक नवे जुने रस्ते खराब झाले आहेत. खड्ड्यात रस्ता आहे रस्त्यात खड्डा आहे हे कळणे अवघड झाले आहे. नेवासा तालुक्यातील सौंदळा ते वडाळा रस्ता व्हावा म्हणून तेथील सरपंच सौंदळा येथे तीन दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण करीत आहे.
त्या उपोषणस ग्रामस्थ, परिसरातील नागरिक यांचा मोठा पाठिंबा आहे. सर्वांच्या जिव्हाळा आणि गरजेचे हा प्रश्न आहे. माझ्या नेवासा विधानसभा मतदारसंघातील सौंदाळा ग्रामपंचायत येथे सौंदाळा - वडाळा रस्त्याचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे यासाठी सरपंच शरदराव आरगडे यांचे गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे, आज उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली आणि उपोषणाला पाठींबा दिला. या वेळी शरद अरगडे यांच्या सोबत,सचिन अरगडे,बाबासाहेब बोधक,ज्ञानदेव चामुटे,हरिभाऊ अरगडे,संजय गोरे,अमोल अरगडेअब्दुलभैय्यासोबत पाठिंबा देण्यासाठी गेलेले,मकरंद राजहंस,इम्तियाज शेख,अभिराज आरगडे
,ज्ञान जगताप
अब्दुल हाफीज शेख
नेवासा विधानसभा मतदारसंघ 221