(प्रतिनिधी गणेश चौगुले)
आज शनिवार दिनांक 05.10.2024 रोजी नोबल हॉस्पिटल समोरील पूजा पॅलेस येथे अखंड मराठा समाज, अ. नगर टीमच्या वतीने मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी *मदत* करणाऱ्या काही समाज सेवकांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
*यावेळी डॉ. अविनाश मोरे, डॉ.सचिन पांडुळे, डॉ. दीपक दरंदले, डॉ. बोठे, डॉ. सुधीरभाऊ लांडगे , शशिकांत भामरे, अमोल हुंबे, दत्ता बाबळे,औदुंबर शिंदे यांनी आपले मनोगत व्येक्त केले.*
या कार्येक्रमासाठी साई मुरली लॉनचे सर्वे सर्वा जगन्नाथ निमसे पाटील,अँड मिलिंद घोंगाने,माऊली सातपुते, अमोल पवार, पानसरे पाटील , अशोक देव्हडे, दरेकर काका, भाग्येश सव्वाशे, अभिजित शेळके, आदिनाथ मोकाटे, विलास तळेकर,मनोज सोनवणे, सोमनाथ गुंड,सखाराम गुंजाळ, निलेश निमसे यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.
*प्रसिद्ध डॉ. रवींद्र करांडे यांचा वाढदिवस केक कापून,त्यांच्या तोंडात केक भरून त्यांना अखंड मराठा समाज बांधवांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून गोड अशा शुभेच्छा दिल्या.*
यावेळी डॉ. अविनाश मोरे, ,डॉ. सचिन पांडुळे, डॉ. दीपक दरंदले, डॉ. पवार, डॉ.सुनील बोठे, डॉ. संदीप गांगर्डे,डॉ. सुधीरभाऊ लांडगे, यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
*निलेश सूंबे पाटील व संदीप जगताप यांनी सूत्र संचालन केले तर गोरख भाऊ दळवी,अशोक गाढे सर व गोरक्षनाथ पटारे यांनी आभार मानले.*
जय जिजाऊ... जय शिवराय... जय मनोज दादा जरांगे पाटील..... 🚩🚩🙏🚩🚩
मराठा समाज सेवक तथा पत्रकार
गोरक्षनाथ पटारे अ.नगर
मो. नं. 8329049009