नेवासा तालुक्यात शेतकरी आंदोलनातुन सर्वाना परिचय असलेलं नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे लोकप्रिय व्यक्ती महत्त्व म्हणजे त्रिंबक पाटील भदगले यांच्या शेतकरी हिताच्या कार्य दृष्टीने नेवासा तालुक्यातील विविध शेतकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या असुनही शेतकरयांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक आदरणीय शरद जोशी साहेब यांच्या आदेशानुसार स्वातंत्र्य भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ साली महाराष्ट्रभर सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन झाले होते नेवासा तालुक्यात महाराष्ट्रात सर्वप्रथम ठिणगी पडली व आंदोलनाचा सर्वात तीव्र भडका नेवासा तालुक्यातुन उडाला म्हणून शेतकरी संघटनेचे नेते त्रिंबक पाटील भदगले यांच्यावर सरकार ने गुन्हे दाखल केले नेवासा तालुक्यात शेतकरी संघटना म्हटले की नेवासा तालुक्यातील त्रिंबक भदगले यांचे नाव डोळ्यासमोर येतं नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी तुरुंगवास भोगणारे शेतकरी संघटनेचे एकमेव नेते म्हणजे त्रिंबकराव पाटील भदगले यांचे योगदान नेवासा तालुक्यातील शेतकरी कधीच विसरू शकत नाही यांच्या राजकारण विरहित कार्याने संपूर्ण नेवासा तालुक्यातील शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन कुठल्याही प्रकारची राजकीय अभिलाषा मनात धरली नाही तर कुणी कुणालाही मतदान करा परंतु शेतकरी म्हणून संघटीत व्हा हे ब्रीद वाक्य असल्याने त्यांच्या पाठीशी सर्व राजकीय नेते सामाजिक क्षेत्रातील व विविध संघटनेतील कार्यकर्ते हे शेतकरयांची मुल असल्यानं राजकारणाचे पादत्राणे बाहेर काढून झेंडे बाजूला ठेवून दांडे हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याचे विश्वास व धाडस आजही नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक पाटील भदगले यांच्यावर असुन कर्ज मुक्ती, शासकीय पिक नुकसानभरपाई,शेतकरी पिक विमा, तसेच शेतकऱ्यांच्या विविध योजना वंचित लोकांना प्राप्त करून देण्यासाठी भदगले यांचा संघर्ष असुनही आजही नेवासा तालुक्यात शासकीय कार्यालये व शासणकर्ते यांच्याकडे हेलपाटे व पाठपुरावा करूनही जर शासकीय दरबारात काम होत नसेल तर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेवटचा पर्याय म्हणून त्रिंबक पाटील भदगले यांनी वर्षेनवर्ष शेती व्यवसाय सुरू करण्यात आलेल्या सिंचन योजना, शासकीय पिक नुकसानभरपाई व पिक विमा कंपनी नुकसान भरपाई,कर्ज माफी करीता तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रमाणे सहकारी बँक ची एकरकमी कर्जफेड योजना नियम व अटी लागू करण्यात यावे यासाठी यासंदर्भात मागणी सहकारी सोसायटी चे ठराव सर्वप्रथम नेवासा तालुक्यातील ऊस्थळदुमाला येथील सहकारी सोसायटीचा पहिला ठराव घेऊन नेवासा तालुक्यातील इतर सोसायटीचे ठराव जिल्हा बँकला दिले निदान जिल्हा बँक ने बोर्ड मिटींगमध्ये फक्त या संदर्भात शेतकरयांचे थोडं फार निदान व्याज दर कमी करण्याची सवलत केवल त्रिंबक पाटील भदगले यांच्यासंघटन कौशल्य तसेच शेतकरी संघटनेत अनुभवी व्यक्तिमत्त्व प्रयत्नामुळे भाग पाडले अशा या शेतकरी नेते त्रिंबक पाटील भदगले यांनी लोकप्रियता मिळाली असल्याने कुठल्याही राजकीय क्षेत्रात किंवा प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्रिंबक पाटील भदगले यांचा शेतकरी हिताचा निर्णय शब्द अद्यापही डावलाची हिंमत होत नाही