नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाच्या शोभा करण उद्घाटन मेजर गणेश बबन शिंदे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील संदीप लहारे मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे मार्केट कमिटी संचालक नेवासा भरत काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी गणेश शिंदे म्हटले की महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पकड जातील ना एकत्र करून स्वराज्य निर्माण करून सर्वांना स्वातंत्र्य जगण्याचा व स्त्रीवर होणारे अत्याचार हे महाराजांनी थांबवले माझे भाग्य असे की मी मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्घाटन करायला भेटले मी माझा आयुष्य देशाच्या सेवासाठी बॉर्डर घातलं गणेश भाऊ यांनी मला उद्घाटन करून दिले मी त्यांचे धन्यवाद मानतो गणेश भाऊ झग रे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचे चौकात शुभकाम काम गेल्या दोन वर्षापासून रखड्याला होतं तालुक्याचे लोकप्रिय आमदार नामदार शंकरराव पाटील गडाख यांनी चौकाला निधी देण्याचा आश्वासन दिला आहे शंकराव पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकाला सुरुवात करण्यात आली आहे असे गणेश झग अरे म्हटले यावेळी उपस्थिती गणेश शिंदे मेजर तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील संदीप लहारे मार्केट कमिटी संचालक भरत काळे मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे रामदास कांगणे आजिनाथ नानासाहेब जामदार संदीप रंगनाथ कडू अंशा बापू नवघरे यशवंत बर्डे गोरक्षनाथ बर्डे भानदास शिरसाट मनोज झग रे राहुल जामदार गोरक्षनाथ जामदार रितेश साळवे राजेंद्र कोळेकर योगेश कांगणे अण्णासाहेब खैरे ज्ञानेश्वर बर्डे दीपक बर्डे तन्मय पांढरे ग्रामसेवक दत्तात्रय गरजे पप्पू साळवे आकाश बनकर दीपक शिंदे कादर शेख अमोल सातपुते आजिनाथ सुभाष बर्डे दिगंबर कांगणे सुनील साळवे काळू साळवे मयूर साळवे अक्षय मगर सचिन गायकवाड योगेश गायकवाड प्रदीप बर्डे संभाजी पोपटराव बर्डे लक्ष्मण तुकाराम बर्डे मनोज रामदास कांगणे गणेश कांगणे अक्षय कांगणे सचिन लहारे राहुल लहारे अविनाश जामदार स्वागत राहुल जामदार यांनी केले आभार गणेश झग रे यांनी केले