एक गाव, एक गणपती एक चांगला उपक्रम-- युवा नेते उदयन दादा गडाख
मक्तापूर मध्ये जय श्रीराम मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे एक गाव एक गणपती ही परपरा चालू ठेवली आहे यानिमित्त युवा नेते श्री उदयन दादा गडाख यांनी सायंकाळी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आरती केली ,तसेच जय श्रीराम मित्र मंडळ या तरुणांची लहान मुलांची संवाद साधला दादांच्या भेटीने मुक्तपुर गावात आनंद वातावरण झाले ,उदयन दादा गडाख म्हणाले की आदरणीय ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या आशीर्वादाने व मा,नामदार श्री,शंकररावजी गडाख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील विकासाचे काम जोरात चालू आहे ,गावामध्ये मराठा सुकाना समिती चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे यांनी एक महिन्यापूर्वी नामदार साहेबांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी दोन लाख रुपये निधी मागितला होता , निधी मिळून देण्यासाठी वैयक्तीक लक्ष घालुन प्रयत्न करणार व पंधरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले यावेळीश्री गणेशभाऊ झगरे म्हटले की नेवासा तालुक्याला ज्येष्ठ नेते आदरणीय यशवंतरावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय नामदार शंकरराव पाटील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामाला गती मिळाली आहे व विकास काम चांगले चालू आहे, नामदार साहेबानी दिलेला शब्द खरा करतील व या कामाचे उद्घाटन नामदार साहेब करून कामाला सुरुवात करणार असल्याचे झगरे यांनी सांगितलं यावेळी जय श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने युवा नेते श्री उदयन दादा गडाख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नेवासाचे सभापती श्री रावसाहेब पाटील कांगुणे, मक्तापुरचे पोलीस पाटील अनिलराव लहारे ,सरपंच सुशीला ताई लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे युवा नेते मनोज झगरे ,योगेश जामदार, संभाजी पोपटराव बर्डे ,प्रकाश कोळेकर सर, सूर्यकांत बर्डे, श्री तन्मय पांडागळे, मार्केट कमिटीचे संचालक श्री भरत भाऊ काळे ,राहुल जामदार, राहुल लहारे अण्णासाहेब खैरे कल्याण लहारे ,गणेश कांगुणे, श्री, भाऊसाहेब कांगुणे( संचालक भेंडा कारखाना ),कपिल साळवे ,पप्पू साळवे ,उपसरपंच तुकाराम पाटील बर्डे ,महेश कदम ,सचिन गायकवाड योगेश गायकवाड, मयूर साळवे अक्षय मगर ,अमोल सातपुते, दीपक बर्डे ,योगेश कांगोणे, नितीन कराडे तन्मय पांडागळे, योसेफ चव्हाण ,अनिल हिवाळे, अनिल साळवे ,बाळासाहेब गायकवाड सुभाष चव्हाण ,गोरक्षनाथ नवघरे सर,शकूर इनामदार , मक्तापूर ग्रामस्थ ,शिवभक्त जय श्रीराम मित्र मंडळ उपस्थित होते स्वागत पोलीस पाटील अनिल लहारे यांनी केलं तर आभार मराठा सुकन समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे यांनी केले,