नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये सकल मराठा मक्तापूर च्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी मराठा सुकणू समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी शुक्रवारी सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत एक दिवस उपोषण केले अनेक मान्यवराने उपोषणाला पाठिंबा दिला व नामदार शंकरराव पाटील गडाख यांनी फोनवर पाठिंबा दिला तर उदयन दादा गडाख यांनी उपोषणाला भेट दिली यावेळी गणेश झगरे म्हणाले की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकार केंद्र सरकारला वारंवार मागणी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली राज्य सरकार जाणून बुजून आरक्षण देण्यात टाळाटाळ करत आहे. यावेळी आमदार यांनी पाठिंबा दिल्यामुळे सकल मराठा च्या वतीने आमदार शंकरराव पाटील गडाख यांचे मनापासून धन्यवाद असे झगरे म्हणले यावेळी मक्तापूर ग्रामस्थ सकल मराठा कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित मध्ये मराठा सुकानु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील अनिल लहारे सरपंच सुशीलाताई लहारे मनोज झग रे दीपक शिंदे राहुल जामदार दीपक बर्डे योगेश कांगोणे राहुल लहारे सचिन गायकवाड मयूर साळवे लक्ष्मण बर्डे संभाजी पोपटराव बर्डे तन्मय पांडागळे अगदी मक्तापूर ग्रामस्थ उपोषणाला उपस्थित होते.