ज्ञानमाऊली चर्च,नेवासा येथे नाशिक धर्मप्रांताचे महागुरू स्वामी बिशप बार्थोल बरेटो यांची सदिच्छा भेट....

ज्ञानमाऊली चर्च,नेवासा येथे नाशिक धर्मप्रांताचे महागुरू स्वामी बिशप बार्थोल बरेटो यांची सदिच्छा भेट.... 

नेवासा : ज्ञानमाऊली चर्च येथे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी ५ वाजता नाशिक धर्मप्रांताचे महागुरू स्वामी बिशप बार्थोल बरेटो यांच्या उपस्थितीत धर्मग्रामातील कमिटी व सदस्य यांच्याशी संवाद साधून सभा संपन्न झाली. धर्मग्रामातील विविध धार्मिक कार्यक्रम कशा पद्धतीने साजरे करण्यात यावे याबद्दलचे मार्गदर्शन देण्यात आले या सभेसाठी धर्मग्रामातील ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव व सहाय्यक धर्मगुरू फादर अक्षय आढाव तसेच धर्मग्रामातील  भाविक श्री उत्तम गायकवाड श्री विलास घोरपडे, श्री शाहराव सर,श्री विजय लोंढे सर, धर्मग्राम कमिटीचे उपाध्यक्ष श्री मिखाइल पातारे सर,  मुकिंदपुर ग्रामपंचायत पाणी वाटप कर्मचारी वैभव उर्फ पप्पू मगर,सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ वाघमारे, श्री राजेंद्र कांबळे, लोंढे मॅडम, शहाराव मॅडम ,कोल्हे कंडक्टर ,शशिकांत बोर्डे आणि  त्याचप्रमाणे धर्मग्रामातील भाविक युवक युवती आणि अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे उपाध्यक्ष श्री मार्कस भाऊ बोर्डे व प्राईम ह्युमन राईट चे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र पवार इत्यादी उपस्थित होते..
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.