ज्ञान माऊली चर्च नेवासा येथे रविवार दिनांक 25 2024 रोजी सकाळी दहा वाजता नेवासा धर्मग्रामातील श्री विलास घोरपडे यांच्या लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा ......
नेवासा
ज्ञान माऊली चर्च येथे आज सकाळी श्री विलास घोरपडे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ज्ञान माऊली चर्चचे सहाय्यक धर्मगुरू फादर अक्षय आढाव यांनी मिस्सा अर्पण केला या कार्यक्रमाप्रसंगी ज्ञान माऊली चर्चेचे सहाय्यक धर्मगुरू श्री फादर अक्षय आढाव, ज्ञान माऊली चर्चेचे धर्मग्राम कमिटीचे उपाध्यक्ष श्री मीखाईल पातारे, ख्रिस्ती अल्पसंख्यांक विकास परिषदेचे उपाध्यक्ष श्री मार्कस भाऊ बोर्डे ,प्राईम हुमन राईट चे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय भाऊ वाघमारे, मुकिंदपुर ग्रामपंचायतचे पाणी वाटप संस्थेचे कर्मचारी श्री वैभव उर्फ पप्पू मगर ,सेंट मेरी स्कूल चे श्री सत्यदान भाऊ गायकवाड ,श्री बाळासाहेब साळवे ,श्री विजय लोंढे सर, श्री शहराव सर,श्री उत्तम गायकवाड ,श्री प्रशांत बोर्डे सर ,श्री राजेंद्र कांबळे ,सरपंच जळके श्री राजेंद्र पंडित ,श्री राजेंद्र बनसोडे ,श्री नंदेश बोर्डे, सेंट मेरी स्कूल च्या सर्व धर्म भगिनी ,सामाजिक विकास समितीच्या सर्व धर्म भगिनी ,सेंट जोसेफ हायस्कूलच्या सर्व धर्म भगिनी, श्री कडू भाऊ पारखे त्याचप्रमाणे नेवासा धर्मग्रामातील सर्व तरुण-तरुणी ,लहान मुले व धर्मग्रामातील सर्व भाविक उपस्थित होते .