त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेची बस खड्ड्यात अडकली.


नेवासा 
नेवासा फाट्याहून शाळा सुटल्यानंतर त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेचे बस मुलांना घरी सोडण्यासाठी मक्तापूरच्या  दिशेने जात असताना एका मालवाहतूक ट्रकला ओव्हरटेक करत असताना रोडच्या बाजूला चालू असलेल्या  केबल लाईनच्या खड्ड्यात बस अडकल्यामुळे मुलांसह विद्यार्थी घाबरले होते ड्रायव्हरने प्रसंग अवधान दाखवता सर्व विद्यार्थ्यांना बसच्या खाली उतरवून घेतले त्यात पाऊस चालू असल्यामुळे चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला झाला असल्यामुळे बस सध्या त्या खड्ड्यात अडकली यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी भर पावसात भिजले तर काही नागरिकांनी या त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेच्या बस चालक चालकांविषयी सर्व बस चालक व्यवस्थित रित्या बस चालवत नाही व नेहमी गडबड करून जोरात वेगाने गाड्या चालवतात ,व नेवासा फाटा नेवासा रस्ता ओलांडताना डायरेक्ट गाडी वळवतात यामुळे ट्राफिक जाम होते यामुळे एखादी मोठी घटना होऊ शकते  असे सूकानू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.