नामदार शंकरराव गडाख यांची नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावाला भेट

नेवासा:  नामदार शंकरराव गडाख यांचा नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावाला भेट देऊन सर्वसामान्याचे प्रश्न म्हणणं ऐकून घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी केला तसेच मक्तापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाची शोभा करण करण्यासाठी नामदार शंकरराव पाटील गडाख यांनी दोन लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन साहेबांनी दिले तसेच मक्तापूर मसले रस्त्याची मागणी व छत्रपती चौकाची मागणी मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवसेना नेते करणे नियोजन देऊन नामदार शंकरराव पाटील यांना गडाख यांना मागणी केली गणेश भाऊ झग रे म्हणाले की नामदार शंकरराव पाटील गडाख विकास बाबतीत नेवासा तालुका एक नंबर आहे विरोधातून मात्र कुठलेही कामाचं काम केलं नाही मात्र शंकराव गडाख यांनी मक्तापूर गावामध्ये  काम पूर्ण करून घेतले तसेच नेवासा फाटा ते मक्तापूर अडीच किलोमीटर रस्त्याचं काम मंजूर करून पूर्ण केले पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य मक्तापूर ग्रामस्थांना न्याय द्यायचं काम नामदार गडाख यांनी केला तसेच नामदार साहेब म्हणाले की मक्तापूर गावाने लोकसभेला भाऊसाहेब वाघचौरे यांना लीड दिले असे नामदार साहेब म्हणाले यावेळी ज्येष्ठ नेते हरिभाऊ कोळेकर राजेंद्र कोळेकर पोपटराव कोळेकर यांच्या निवासस्थानी आमदार साहेबांनी चहा पाणी घेतला यावेळी उपस्थिती मराठा सुखाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे सभापती रावसाहेब कांगोणे नेवासा मार्केट कमिटी संचालक भरत काळे ज्येष्ठ पोपटराव पाटील बर्डे राजेंद्र गिरी सरपंच अनिल लहारे राजेंद्र करडे खंडू कराडे नामदेव करडे पेत्रस साळवे संजय बर्फे संभाजी पोपटराव बर्डे जालिंदर जामदार मनोज झग रे दिलीप बर्डे सरपंच रामकृष्ण कांगणे बनविन साळवे आमदार साहेबांचे पीए महेश कदम शिवाजी बर्डे छबुराव बर्डे सूर्यकांत बर्डे पत्रकार सूर्यकांत दरंदले मयूर साळवे प्रकाश साळवे भागचंद साळवे तन्मय पांडागळे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील संदीप लहारे आभार राजेंद्र कोळेकर यांनी मांडले मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.