नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी जिल्हा परिषद शाळा मक्तापूर मध्ये मराठा सुकाना समितीच्या वतीने गणेश झगरे यांच्या वतीने पहिली ते पाचवी मुला मुलींना गणेश झगरे यांच्या सहकार्याच्या वतीने पहिली ते पाचवी मुलांना पुस्तक वाटप करण्यात आले, तसेच कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थिती मयूर साळवे ,भाऊसाहेब साहेबराव साळवे, अनिल हिवाळे, अविनाश शेवाळे, किरण सातपुते ,गोरक्षनाथ पाटील बर्डे ,उपसरपंच माऊली भाऊ देवकाते, सुनील साळवे ,जॉईन साळवे ,आकाश बनकर, सचिन गायकवाड ,मनोज झगरे ,पप्पू साळवे, प्रदीप साळवे, देवदान साळवे, अशोक साळवे, तन्मय पांढरे ,ग्रामसेवक दत्तात्रेय गर्जे ,सरपंच अनिल लहारे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे ,अंशा बापू नवघरे ,आजिनाथ झगरे ,आजिनाथ जामदार ,राहुल जामदार, मुख्याध्यापक सुभाष चव्हाण, गोरक्षनाथ नवघरे ,इनामदार शकूर, सचिन लहारे, सुनील गोरे, सचिन साळवे ,विलास साळवे ,संजय बर्वे, पेत्रसराव साळवे, शिवशक्ती व भीमशक्ती मक्तापूर ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते,