नेवासा फाटा आंबेडकर नगर येथे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नेवासा फाटा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाप्रसंगी माननीय खिलारी साहेब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुशील भाऊ धायजे यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौकात कार्यक्रम संपन्न झाला , तसेच एडवोकेट टूबे ,एडवोकेट कदम, एडवोकेट भारत भूषण मौर्य, प्रहार चे अभिजीत पोटे , गणेश झगरे ,एडवोकेट अवताडे सह आदी मान्यवर उपस्थित होते , भास्कर मामा लिहीणार, व माजी सरपंच दादा पाटील निपुंगे व ,माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली भाऊ देवकाते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुष्पहार घालून, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे अभिवादन करण्यात आले, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी नंदू भाऊ वाकडे यांनी घोषणा दिल्या , व सुशील भाईजी यांनी पेढ्यांचे वाटप करून उपस्थिततांचे तोंड गोड करून जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या ,तसेच आंबेडकर नगर येथे झालेला कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती किशोर भाऊ जोजार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
, व खिलारी साहेब यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन करून सूत्रसंचालन केले, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी बामसेफ चे ब्राह्मणे साहेब यांनी बाबासाहेबचे कार्य विशद करून माहिती दिली ,तसेच पोलीस पाटील आदेश साठे यांनी 133 व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी माननीय माऊली भाऊ देवकाते, व नंदू भाऊ वाकडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले ,तसेच या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र न्यूज प्रिन्स चे संपादक बादल परदेशी,माजी सभापती किशोर जोजार ,नेवासा फाटा मुकिदपूरचे माजी लोकनियुक्त सरपंच दादा निपुंगे ,एडवोकेट कर्डक ,भास्कर मामा लिहिणार ,भारतीय बौद्ध महा सभा रमाई महिला मंडळ च्याअध्यक्ष अनिता ताई कांबळे ,वनिता कांबळे, विनया यादव ,सुनीताताई कांबळे, दिनेश गिरी, कांचन फलटणकर, गणपतराव मोरे, दशरथ कांबळे ,बौद्ध महासंघ तालुका अध्यक्ष भगवानराव दळवी ,ग्रामपंचायत सदस्य अरुण आप्पा निपुंगे, विजय कांबळे, तलाठी भाऊसाहेब भालेराव ,विकास विटकर ,चेतन विटकर ,ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा चे हिरवे साहेब नेवासा तहसीलचे साळवे साहेब सह आदी मान्यवर उपस्थित होते.