महाराष्ट्र राज्यात पुन्हा पोलीस भरती १७४७१ पदांची भरती

 मुंबई
पोलीस खात्यात १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस शिपाई, बॅण्डस्मॅन,
पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण १७४७१ पदांची भरती
केली जाणार आहे.पोलीस शिपायाची परीक्षाएजन्सीकडे दिली असून अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट, गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील राज्यात १७४७१ पोलीस भरती राज्यात तब्बल १७ हजार ४७१ पदांची पोलीस भरती
करण्यात आहे. पोलीस भरती १०० टक्के करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिलीय. तर इतर विभागांना फक्त ५० टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले
होते.सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्यादृष्टीने एक हजार लोकां प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायक
गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासा केला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.पोलीस भरतीबाबतची सविस्त माहिती संकेतस्थळावर मिळणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एका घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाही उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यार उमेदवारी कोणत्याही  टप्प्यावर बाद करण्यात येईल.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.