सजलपुर गावांमध्ये आर्यन सचिन मंचरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

 सजलपूर
नेवासा तालुक्यातील सजलपुर गावांमध्ये आर्यन सचिन मंचरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सजलपुर येथे मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सरोदे सर माननीय श्री खैरे सर माननीय श्री शिर्के सर आदमने मॅडम डोईफोडे मॅडम तसेच या कार्यक्रमाप्रसंगी तामसवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पाटील जगताप पिनुशेठ जगतापनिपाणी निमगाव सोसायटीचे चेअरमन रमेश भाऊ डोईफोडे सबाजी डोईफोडे नवनाथ मंचरे लक्ष्मण मंचरे रितेश मंचरे भाऊराव पाटील डोईफोडे संतोष कसबे अनिल डोईफोडे अक्षय पोपसे संदीप लाटे सतीश डोईफोडे प्रशांत डोईफोडे सौरव जगताप निपाणी निमगाव चे उपसरपंच माननीय श्री मयूर भाऊ पवार युवराज कासवदे शंकर नवले तसेच या कार्यक्रमात प्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र न्यूजचे संपादक माननीय श्री बादल भाऊ परदेशी  नारायण साळवे उत्तम विटकर सुरज परदेशी पवन परदेशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.