*अजित फाटके यांचा आज नागरी सत्कार*
खरवंडी: प्रतिनिधी विशाल कुऱ्हे
नेवासा तालुक्यातील भूमिपुत्र अजित फटके पाटील यांचा आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा गुरुवारी दिनांक 15 सायंकाळी पाच वाजता नगरपंचायत चौकात नागरी करण्यात येणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे नेते सादिक शिलेदार यांनी दिली शिलेदार यांनी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या राज्य पातळीवर अध्यक्षपदी झालेली निवड तालुक्यातील जनतेसाठी निश्चितच मोठ्या अभिमानाची बाब असल्याचे सांगितले