*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी संपादक श्री आबासाहेब शिरसाठ यांची निवड*

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी संपादक श्री आबासाहेब शिरसाठ यांची निवड*

*अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!*

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक लोक परिवर्तन या वृत्तपत्राचे संपादक श्री आबासाहेब शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे.
श्री आबासाहेब शिरसाठ हे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री आबासाहेब शिरसाठ संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,  युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 *डी.टी.आंबेगावे*
 *संस्थापक अध्यक्ष*
 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य*
 *मो. 9270559092 / 7499177411*
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.