नेवासा
तालुक्यातील मक्तापूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे अध्यक्ष होते यावेळी मक्तापूरचे पोलीस पाटील अनिल लहारे सरपंच सुशीलाताई लहारे उपसरपंच गोरक्षनाथ पाटील बर्डे माजी उपसरपंच देवदान साळवे योगेश गायकवाड मयूर साळवे अक्षय मगर अनिल साळवे शेषराव गव्हाणे सुनील साळवे तन्मय पांडागळे आकाश बनकर सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते