नेवासा येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आयोजित सभेला मुस्लिम समाजाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे त्यानिमित्ताने अहिल्यानगर येथे मुस्लिम समाजाकडून केळी व पाण्याचे वाटप यावेळेस मराठा समाज बांधवांसाठी करण्यात आले
मुस्लिम समाजा कडून मदिना मजीद,अहिल्या नगर, संभाजी नगर,मिल्लत नगर,तर्फे जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा हाफीज सहाबा, तसेच या केळी व पाणी वाटपाच्या कार्यक्रमासाठी सनो पेंटर सोनू जाहागिदर, सुलेमान मामु, अबेद शेख, कदिर भाई, इम्रान किराणा, बाबा पठाण, शादाफ तांबोळी, बागवान , रशिद सय्यद,इम्रान भाई, शरीफ शेख.महमद टेलर,गुलाब टेलर सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते