मक्तापूर येथे मनोज जरांगे पाटील यांची नेवासा येथे होणाऱ्या सभेला जाण्यासाठी नियोजन बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न
नेवासा (मक्तापूर)
मनोज जरंगे पाटील यांची नेवासा येथे 23 नोव्हेंबरला सभा होणार आहे या सभेला मक्तापूर गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली यावेळी या बैठकीला मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण बाबत चर्चा करण्यात आली व मनोज जरांगे पाटील यांना मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला या बैठकीला मराठा सुकन् समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी श्री झगरे म्हणाले की मनोज जरंगे सारखा सर्वसामान्य एक शेतकऱ्याचा मुलगा मराठा आरक्षणासाठी अख्या महाराष्ट्र मध्ये दौरे करत आहे या मनोजला महाराष्ट्र प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे व प्रत्येकानी मराठा आरक्षणासाठी एकजूट राहिले पाहिजे तसेच लवकरात लवकर मक्तापूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चौक सुशोभीकरणाचे काम लवकर चालू होणार आहे झग यावेळी मक्तापूरचे पोलीस पाटील अनिल लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे हरिभक्त परायण दिलीप महाराज बर्डे रामदास कांगणे रामेश्वर लहारे अंशा बापू नवघरे मनोज झगरे योगेश कांगोणे दीपक बर्डे दीपक शिंदे राहुल जामदार विशाल कर्डक सागर कोळेकर सचिन गायकवाड अमोल खैरे अगदी मक्तापूर ग्रामस्थ शिवभक्त मावळे उपस्थित होते