🌷विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य या दोन गोष्टींमुळे आज पुन्हा एकदा मक्तापूर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला🌷
तालुकास्तरीय शालेय दांडिया स्पर्धा राजमुद्रा तरुण मंडळ व ग्रामपंचायत मंडळ बाभूळखेडे ता नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नवरात्र उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये लहान व मोठे गट मिळून 18 संघ दांडिया स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये लहान गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मक्तापूर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.त्यामुळे सर्व पालक वर्गातून शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे कौतुक होत आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेशभाऊ झगरे यांनी शिक्षकाचे स्वागत सत्कार केले. या कार्यक्रमासाठी श्रीम जगदाळे चंद्रलेखा व मुख्याध्यापक श्री चव्हाण सुभाष सरांनी मेहनत घेतली.
बाभुळखेडा ग्रामपंचायत व राजमुद्रा तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य तालुका स्तरिय दांडिया स्पर्धेत लहान गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून मक्तापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे .
मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने शालेय समितीच्या वतीने मराठा सुकाना समितीच्या वतीने जिल्हा परिषदेतील मक्तापूर येथील लहान मुलांचा सत्कार करण्यात आला या सत्कार वेळी शालेय व्यवसाय समितीचे अध्यक्ष मराठा सुकन समितीचे अध्यक्ष गणेश झग रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यावेळी मक्तापूरचे पोलीस पाटील अनिल भाऊ लहारे मक्तापूरचे सरपंच सुशीला ताई लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे तसेच उपस्थिती पालक शालेय व्यवसाय समितीचे उपाध्यक्ष सतीश बर्डे सचिन साळवे पोपटराव सातपुते दादा सातपुते किरण सातपुते पोपटराव भागवत योगेश गायकवाड सचिन गायकवाड पप्पू साळवे भाऊसाहेब साळवे अंगणवाडी का सेविका हिराबाई साळवे अलका कांगणे संगीता झग रे अयोध्याताई गोरे मुख्याध्यापक सर यांनी सुभाष चव्हाण यांनी स्वागत केले हो जगदाळे मॅडम यांनी अभिनंदन केले मुक्तापूर ग्रामस्थ व पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.