नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली ही बैठक मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी व जालना अ आंतरवाली स सैराट गावातील मराठा आरक्षणासाठी मागण्यासाठी 14 ऑक्टोबरला महासभासाठी सर्वांनी जाण्याचा आव्हान मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे यांनी बैठकी सांगितले या बैठकीला नेवासा तालुक्यातील 15000 मराठा बांधव 14 ऑक्टोबरला सभेला जाणार असल्याचे गणेश झग रे यांनी सांगितले यावेळी मराठा सुकाना समितीचे संपादक डॉक्टर कृषी राज टकले हे म्हणाले की मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र मध्ये अनेक मोठे मोर्चे निघाले या मोर्चाला लाख लोकांनी उपस्थित राहावे व राज्य सरकार व केंद्र सरकारचे या सभेत जाहीर निषेध करण्यात आला शिंदे सरकार हे अपयश असल्याचे टकले यांनी सांगितले यावेळी उपस्थिती गणेश झग रे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मराठा सुकाना समिती महाराष्ट्र राज्य सुभाष घागरे शिवशाही जिल्हाध्यक्ष नानासाहेब कोलते सर प्रसाद पठारे सोमनाथ इंगळे रावसाहेब भुमरे दीपक बर्डे मनोज झग रे दीपक शिंदे योगेश कांगणे राहुल जामदार विशाल कर्डक ज्ञानेश्वर बर्डे सचिन लहरे अंशा बापू नवघरे योगेश गायकवाड सचिन गायकवाड अगदी मराठी बांधव व मक्तापूर ग्रामस्थ मिटींगला उपस्थित होते