नेवासा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेस एक वर्ष पूर्ण झाले आहे ,या वर्षपूर्ती निमीत्त महाराष्ट्रभर काँग्रेस जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे, नेवासा तालुक्यात देखिल आज नेवासा शहरात जनसंवाद यात्रा काढण्यात आली या जनसंघ यात्रेमध्ये शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते ,तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळेस शहरातील खोलेश्वर गणपती मंदिरा समोर अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाषणे करून जनसंवाद केला ,व आयोजक रंजन दादा जाधव नेवासा शहरअध्यक्ष प्रमुख उपस्थिती मा.उत्कर्षाताई रूपवते.काँग्रेस प्रवक्त्या.महाराष्ट्रराज्य ठीक ठिकाणी भेट देवुन नागरिकांशी संवाद साधत पद यात्रेचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.