नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे मक्तापूर ग्रामपंचायत समोर मराठा आरक्षण साठी एक दिवस असतो उपोषण करतानी मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे उपोषणाला बसले होते मक्तापूर ग्रामस्थांनी उपोषणाला पाठिंबा दिला धनगर समाजाचे नेते व नेवासा मार्केट कमिटी संचालक भरत भाऊ काळे एडवोकेट अशोक कर्डक पत्रकार बाळासाहेब देवखळे मक्तापूरचे सरपंच अनिल लहारे उपोषणाच्या वेळी लिंबू पाणी सरबत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख रामदास भाऊ कोल्हार एडवोकेट अशोक कर्डक यांनी उपोषण लिंबू पाणी देऊन मराठा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी उपस्थिती मराठ्यांचे कार्यकर्ते आजिनाथ नानासाहेब जामदार सुनील गोरे रमेश साळवे मयूर साळवे जॉईन साळवे मक्तापूर तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे गोरक्षनाथ नवघरे मुसलमान समाजाचे नेते इनामदार शकूर काँग्रेसचे कार्यकर्ते राजेभाऊ वाघमारे दीपक बर्डे राहुल जामदार दीपक शिंदे अंशा बापू नवघरे अनिल साळवे अक्षय कांगणे रोहित कर्डक विकास कर्डक पप्पू गायकवाड सुनील साळवे अशोक साळवे कर्मचारी मक्तपुर ग्रामपंचायत ग्रामसेवक दत्तात्रेय गरजे जय श्रीराम मित्र मंडळ मक्तापूर ग्रामस्थ या उपशाला पाठिंबातील उपस्थित होते