जालना जिल्ह्यातील सराटी आंतलवाली या ठिकाणी जे अमानुष लाठीचार्ज व अंधाधुंद गोळीबार करण्यात आला त्याची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी...व यामध्ये जे कोणीही अधिकारी असेल.. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी...व *आमचे मार्गदर्शक मनोज जरंगे पाटील यांच्या जिवाचे जर काही बरे-वाईट झाल्यास मा.श्री.पै.ज्ञानेश्वर (माऊली) तोडमल रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष हे गणपती चौक नेवासा येथे आत्मदहन करणार आहे रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष धर्मवीर मा.श्री.राहुलभाऊ उर्फ रामाभाऊ मुळे उपाध्यक्ष मा.श्री.पै.विशालभाऊ लाहोट यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तहसिलदार/ नेवासा पोलिस स्टेशन/ यांना निवेदन देण्यात आल्...यावेळी सरकार चं करायचं काय खाली मुंडकं वर पाय.*घोषणा देण्यात आल्
*एक मराठा लाख मराठा....* यावेळी हजारो च्या संख्येने रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व मराठा समाज उपस्थित होता.....