मक्तापूर येथे ग्रामसभा संपन्न ,मक्तापूर मध्ये मारुती मंदिरासमोर सभा मंडप मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या ग्रामसभेला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच उपस्थित होते तसेच मक्तापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच सुशीलाताई लहारे अध्यक्ष होते यावेळी ग्रामसेवक दत्तात्रय गरजे यांनी सांगितले की मक्तापूर मध्ये पाणी प्रश्न रस्ता प्रश्न शासनाच्या निधी तसेच शासनाने दिलेल्या निधी कसा व कोठे वापरला याबाबत माहिती दिली यावेळेस मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे म्हणाले की गावामध्ये मराठा समाजाला पंतप्रधान घरकुल कधी मिळणार तसेच मक्तापूर ते महसले डांबरे रस्ता कधी होणार , तसेच काल गावामध्ये पोरधरी लोक सुटले आहे याच्या कडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे व सर्व सामान्य लोकांना न्याय द्यायचं काम ग्रामपंचायत आहे तसेच ग्रामसेवक आणि जे प्रश्न मांडला त्याला गणेश झगरे यांनी उत्तर दिले यावेळी उपस्थिती पोलीस पाटील अनिल लहारे उपसरपंच गोरक्षनाथ बर्डे अनिल गोरे अनिल साळवे गोरक्षनाथ नवघरे अनिल साळवे जालिंदर जामदार शाबराव बर्डे सुनील साळवे तन्मय पांडागळे अशोक साळवे वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक तीन चे सदस्य गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजगी व्यक्त करण्यात आले सदस्य जर काही राजू राहिले तर विकास कधी होणार अशी नाराजगी वार्ड क्रमांक दोन तीन ग्रामस्थांनी बोलून दाखवली मक्तापूर ग्रामसभा खेळीमेळीची पार पडली ग्रामसेवकांनी पानपट्टी घरपट्टी भरण्याचा आव्हान केले पानपट्टी न भरल्यास तर सर्वांना कोर्टामार्फत नोटीस दिले जातील असं ग्रामसेवकांनी सांगितले गणेश झग रे कडकडीत विरोध केला सर्वसामान्यांना जनतेला कोर्टाची नोटीस घेण्याची गरज नसल्याचे झग रे यांनी म्हटले