पिचडगाव येथे राजू पोपटराव सरोदे यांची सॉफ्टवेअर इंजिनियर पदी निवड झाल्याबद्दल पिचडगाव ग्रामस्थ व विराट प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले ,यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे सरपंच पिचडगाव चंद्रकांत कामटे ,तसेच यावेळी जिल्हा परिषदेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ झगरे तसेच विराट प्रतिष्ठानचे सागर भाऊ सरोदे, संदीप सरोदे ,भारत सरोदे, विशाल सरोदे यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या