नेवासा तालुक्यातील पिपळगाव येथून निघालेली दिंडी सोळावा पिचडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोळावा हरिभक्त पारायण महाराज ज्ञानेश्वर हजारे महाराज
यांच्या मार्गदर्शनाखाली पायी 16 वा मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झग रे यांच्या वतीने हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज हजारे यांचा मक्तापूर नेवासा फाटा येथे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष व इतर गावचे युवा नेते भावी सरपंच सागर भाऊ सरोदे उद्योगपती विकास भाऊ रक्तडे पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर आवारे यांच्यातर्फे दिंडीकरांना चहा पाणी व नाष्ट्याचे सोय करण्यात आली यांचे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थिती डॉक्टर विजयकुमार आवारे मक्तापूरचे सरपंच अनिल भाऊ लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे रामकृष्ण कांगोणे अमोल सातपुते पिचड गावचे चेअरमन भगवंतराव शेजुळ मराठा सुकाना समितीचे संपादक डॉक्टर कुशीराज टकले डॉक्टर चंदू भाऊ टिळेकर प्रसाद भाऊ पठारे शिवशाही नानासाहेब कोलते सर जिल्हाध्यक्ष मराठा समिती मक्तापूर ग्रामस्थ पिचडगाव ग्रामस्थ आदी उपस्थित होते