नेवासा
तालुक्यातील मक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळा मक्तापूर नवीन गावठाण साळवे वस्ती या शाळेमध्ये पहिली ते चौथी मुलांना कपडे व गणवेश वाटण्यात आले यावेळी पहिलीचे मुलांचे स्वागत करण्यात आले यावेळी बैलगाडीतून लहान मुलांचे मक्तापूर जिल्हा परिषद शाळा ते ग्रामपंचायत जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मक्तापूर ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी लहान मुलांना कपडे व वया वाटप मक्तापूरचे सरपंच अनिल लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ झग रे यांच्या हस्ते वाटण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थिती मक्तापूरचे सरपंच अनिल लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झग रे यावेळी मुख्याध्यापक सुभाष चव्हाण मुख्याध्यापक गोरक्षनाथ नवघरे प्रगतकार शेतकरी सुभाष देवराव बर्डे रमेश साळवे सुभाष मुरलीधर बर्डे अशोक कांगोणे जगदाळे मॅडम सोनवणे मॅडम इनामदार शकुन सर गंधारे सर दत्तात्रय कोळेकर सर गणेश कचरे
शिक्षक रवी सर महा गावी तसेच शालेय व्यवसाय समितीचे अध्यक्षपदाचा राजीनामा गणेश झग रे यांनी दिला झग रे म्हणाले की सर्व पालकांच्या आशीर्वादाने व मुख्याध्यापक चव्हाण सर्च जगदाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपदाचा दोन वर्षे चांगलं काम करण्याची संधी मिळाली व ते सर्व पालकांचे दोन वर्ष अध्यक्ष पद दिल्याबद्दल यांचे धन्यवाद मानले झग रे म्हणाले की येणाऱ्या राजकारणात राजकीय लोकाला कंटाळून राजीनामा दिला यामुळे मी सर्वांचे आभार मानतो मक्तापूर ग्रामस्थांनी चांगली संधी दिली मक्तापूर ग्रामपंचायत मध्ये माझा काठावर पराभव झाला या पराभव मूळ मी खचून गेलो होतो सरांच्या सूचनेनुसार मला शाळा समितीवर दोन वर्षे काम करायची संधी मिळाली या संधी जमी न सहन कराचा प्रयत्न केला मी प्रथम ग्रामस्थांच्या आभार मानतो की त्यांनी मला प्रत्येक वेळी सहकार्य केलं एकीकडे धनशक्ती असतानी तरी माझ्यासारख्या गोरगरिबाला ग्रामपंचायत मध्ये जवळपास 165 देऊन गावाने मला विरुद्ध जिवंत ठेवला मी उपकार विसरणार नाही असं अशा भावना झग् रे आपल्या भावना व्यक्त केल्या