नेवासा
नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना ठाकरे गट मराठा सुकाना समितीच्या वतीने गणेश भाऊ झगरे मित्रमंडळाच्या वतीने मक्तापूर येथे चांगलं कार्य सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन
गावात कमी वेळात चांगला विकास करून दिल्याबद्दल मक्तापूरचे ग्रामसेवक दादासाहेब गोरक्षनाथ आरगडे पाटील यांची मक्तापूरला चांगली सेवा दिल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी गणेश झगरे म्हणाले की आरगडे भाऊसाहेबांनी कमी काळात कोट्यात रूपाचं आणून दिला व गावाचा विकास केला आरगडे याची बदली झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर नाराजगी व्यक्त केली व भाऊसाहेबांची बदली चांदा येथे झाले सांगितले सेवा दिल्याबद्दल मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व नवीन भाऊसाहेब यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामसेवक दत्तात्रेय गरजे यावेळी मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ झगरे ज्येष्ठ नागरिक रमेश साळवे मयूर साळवे अविनाश हिवाळे योगेश गायकवाड आकाश बनकर नंदराम साळवे सचिन गायकवाड सुनील साळवे तन्मय पंडागळे अशोक साळवे अनिल हिवाळे आदी मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते