नेवासा तालुक्यातील राजमुद्रा चौक नेवासा फाटा येथे राजमुद्रा तरूण मंडळ व फुले शाहु आंबेडकर चळवळीच्या वतिने आरक्षण जनक व लोकराजा राज्यश्री छञपति शाहु महाराज यांच्या पुण्यतिथि साजरी

नेवासा फाटा( मुंकिदपुर) 
नेवासा तालुक्यातील राजमुद्रा चौक नेवासा फाटा येथे राजमुद्रा तरूण मंडळ व फुले शाहु आंबेडकर चळवळीच्या वतिने आरक्षण जनक व लोकराजा राज्यश्री छञपति शाहु महाराज यांच्या पुण्यतिथि 
निमित्त पुष्पहार व फुले वाहुन अभिवादन करण्यात आले   या वेळी मुकिंदपुर ग्रामपंचायत चे सरपंच सतिष दादा निपुंगे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर मामा लिहाणार बहुजन सामाजिक कार्यकर्ते गणपतराव मोरे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बनकर अनवर भाई शेख अविनाश साळवे तसेच राजमुद्रा तरूण मंडळाचे अमित मेहर गणेश व्यव्हारे अमोल घोडके भैय्या मते महेश निपुंगे रामेश्वर गहाळ पप्पु कुटे भैय्या डावखर बापु ठुबे निलेश निपुंगे राजु भणगे शंकर कुर्हे ललित मेहर पप्पु हंडे आवेश शिलेदार  आदी मान्यवर उपस्थित होते
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.