शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुनतगाव येथे वीर योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती साजरीकरण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी चेअरमन नामदेव पवार यांनी वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या इतिहास बद्दल सर्व माहिती ला उजाळा दिला यावेळी आनंद विकास सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन नामदेव पवार प्रगतशील शेतकरी माजी सरपंच साहेबराव पवार आनंद विकास सहकारी सोसायटीचे संचालक सुधाकर पवार यांनी वीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दर्शन घेतले यावेळी माननीय श्री विठ्ठल दादा पवार चेअरमन अनत विकास सहकारी सोसायटीचे बाळासाहेब वाघमारे व्हाचेरमन सामाजिक कार्यकर्ते वाकडे मामा ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे लक्ष्मी लॅबचे डॉक्टर शामराव काळे पाटील रज्जाक भाई शेख मेंबर अँड बाबासाहेब वाघमारे वायरमन बापूसाहेब वाघमारे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वाघमारे महेश वाघमारे उदय वाघमारे भीमराव ग्रुपचे अध्यक्ष सुभाष संभाजी वाघमारे हे पण उपस्थित होते शिवस्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण संजय वाघमारे व सचिव ताई साहेब उर्फ रमाबाई वाघमारे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण संजय वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले