गंगापूर प्रतिनिधी--
गंगापूर- शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..
गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी ११ वाजता रामेश्वर मुंदडा यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी रामेश्वर मुंदडा,
ॲड.रविराज दारुंटे,ॲड.वाल्मिक मनोरकर,
ॲड.योगेश जाधव,ॲड.मनोहर दारुंटे
राहुल श्रीकृष्ण खाजेकर,संदीप खाजेकर,
सखाराम कडमिंचे,शिवराज दारुंटे,
गोपाळ भड,जनार्धन घोडके,अक्षय लगड
संभाजी दारुंटे,नाना दंडे,अनवर बागवान
सोहम मनोरकर,यश चव्हाण,सार्थक मुगुटे
नानासाहेब पाचपुते आदी ची उपस्थित होती.