नेवासा फाटा
८ एप्रिल २०२३ रोजी राजमुद्रा चौक नेवासा फाटा येथे बहुजन प्रतिपालक कुळवाडीभुषण छत्रपति शिवाजी महाराज भोसले यांच्या जयंती निमित्त स्मारकास हार घालुन अभिवादन करण्यात आले १जानेवारी २०२३ रोजी बहुजन इतिहास संशोधक ad अनंत दारवटकर यांच्या सखोल पुराव्यानिशी छत्रपति क्रांति सेनेच्या वतिने पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजे शिवरायाची खरी जन्म तारिख ही ८ एप्रिल १६२७ हिच आहे आसे पुरातत्व विभागाला सिद्ध करुन दिले व या पुढे छत्रपति शिवाजी महाराज भोसले यांची जयंती ही ८ एप्रिल लाच साजरी करण्यात यावी आसे आव्हान केले आणि आता बहुजनांच्या वतिने महाराष्ट्रभर बामसेफ संघठन व संभाजी ब्रिगेड च्या वतिने अभिवादन करण्यात आले आजच्या अभिवादन सभेसाठी मुकिंदपुरचे सरपंच सतिष दादा निपुंगे ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रा देविदास साळूंके बामसेफ संघठन संयोजक गणपतराव मोरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर राव लिहिणार मामा भाऊसाहेब पंडित साहेब नितिन भाऊ मिरपगार पिचडगावचे सरपंच कांमटे पाटील गोरख जाधव फिटर इ मान्यवर उपस्थित होते