नेवासा
देवगड फाटा येथे बहुजन समाजाच्या वतिने क्रांति सुर्य महात्मा ज्योतिबाफुले जयंति साजरी करण्यात आली
या अभिवादन सभेचे अध्यक्ष खंडू शिंदे हे होते या कार्य कर्माचे प्रमुख पाहुणे जळके बु गावचे सरपंच कैलाश राव झगरे होते या कार्य कर्माचे प्रस्तावित व सुत्रसंचालन गणपतराव मोरे यांनी केले भाऊसाहेब पंडित साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी जळके बु गावचे उपसरपंच संजय बर्डे मा सरपंच रामदास नवसे मा चेअरमन संजय जरिपटके लक्ष्मण साठे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब जगदाळे बंडु परदेशी विठ्ठल नेहे शिवसेना प्रमुख आरपीआय नेवासा तालुका सरचीटनीस विजय राजगुरू देविदास राजगुरू पावलस राजगुरू गिननदेव झगरे गणेश सुसे ज्ञानेश्वर सुसे निखिल साठे दत्तुभाऊ आखाडे आबासाहेब मते दत्तु साठे संतोष भाऊ राऊत लक्ष्मण राऊत संदिप राजगुरू इ मान्यवर उपस्थित होते